आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांमध्ये सामान्य अपचन समस्या.
जनावरांच्या नियमित चारा देण्यामध्ये बदल झाल्यात किंवा अपचनक्षम चारा दिल्यास अशी अपचन समस्या उद्भवते. जनावरांना आराम मिळवण्यासाठी ५०० ग्रॅम विरघळणारे मीठ एक लिटर पाण्यात विरघळवून नळीद्वारे पिण्यास द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
128
0
संबंधित लेख