AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Jan 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गवार बियाण्यांचे उत्पादन ७.४२ टक्के वाढण्याचे अंदाज
गवार बियाण्यांचे प्रमुख उत्पादक असलेल्या राजस्थानमध्ये या बियाण्यांचे उत्पादन वाढण्याचे अंदाज आहे. चालू खऱीप हंगामात गवार बियाण्यांचे उत्पादन १७.२२ लाख टन होण्याचे अंदाज आहे. जे मागील वर्षी १६.०३ लाख टन उत्पादन झाले होते. राज्याच्या कृषी निदेशालयनुसार, पहिल्या अनुमानानुसार चालू खरीप हंगामात गवार बियाण्यांचे उत्पादन प्रति हेक्टर ४७१ किग्रॅ झाले होते. जे मागील वर्षी राज्यामध्ये गवार बियाण्यांचे उत्पादन १२.४४ लाख टन ही झाले होते. जे मागील वर्षी प्रति हेक्टर उत्पादकता ३६३ किग्रॅ झाली होती. राजस्थानमध्ये खरीप हंगामात गवार बियाण्यांचे उत्पादनाची पेरणी ३०,८७,७६१ हेक्टर मध्ये झाली आहे, जे मागील वर्षी राज्यामध्ये ३४,३२,२९३ हेक्टरमध्ये गवार बियाण्यांची पेरणी झाली होती.
एपिडाच्या मते, चालू वित्त वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या ८ महिन्यात म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्यान गवार उत्पादनाची निर्यात ३,३०,९७८ टन झाली आहे, जे मागील वित्त वर्षीच्या समान कालावधीत ३,२२,०५५ टन निर्यात झाली होती. मुल्यच्या प्रमाणानुसार चालू वित्त वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यात गवार उत्पादनाची निर्यात ३,०५३ करोड रूपये झाले होते, जे मागील वर्षीच्या वित्त वर्ष २०१७-२०१८ च्या समान कालावधीत २,५८९ करोड रूपयेची निर्यात झाली होती. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १७ जानेवारी २०१९
1
0