आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
शुद्ध दुधाचे उत्पादन
निरोगी जनावरांपासून मिळालेल्या दुधाला, चांगली चव आणि गंध असतो, त्यात धूळ, माती, गवत, शेण, माश्या नसतात आणि अत्यंत कमी सूक्ष्मजीव असलेल्या दुधाला स्वच्छ दूध म्हणतात. अशा स्वच्छ दुधाचे उत्पादन पशुपालकांनी काढावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
388
1
संबंधित लेख