AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Apr 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीजपान
जगातील सर्वात महाग आंबा
देश – जपान १. ‘लाल’ आंबा व ‘मियाझकी’ आंबा हे जगातील सर्वात महाग आंबे आहेत. २. या आंब्याच्या वाणाची निर्मिती जपानमध्ये झाली असून, या आंब्याना जपानमध्ये ‘सन एग’ म्हणून संबोधले जाते. ३. मियाझकी आंब्याचं वजन साधारणपणे ७०० ग्रॅम आहे. ४. जपानचा हा लाल आंबा इतर आंब्यापेक्षा १५ पटीने अधिक गोड असतो. संदर्भ – नोल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2065
60