मान्सून समाचारअॅग्रोवन
पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
राज्यात गेल्या दोन –तीन दिवसापासून पावसाची काहीशी उघडीप आहे.मध्ये महाराष्ट्र, कोकण ,घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.उर्वरित राज्यात हलका पाऊस पडत आहे.आज मुख्यत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण , मध्य महाराष्ट्रात, तुरळक ठिकाणी मुसळधार तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संदर्भ - अॅग्रोवन १२ ऑगस्ट १९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
60
0
संबंधित लेख