मान्सून समाचारपुढारी
राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
२९ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार व मराठवाडयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० व ३१ जुलै, १ ऑगस्टला कोकण व गोव्यात काही ठिकाणी मुसळदार पावसाची शक्यता आहे. तर ३० जुलैला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळदार पावसाची शक्यता आहे. ३१ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संदर्भ – पुढारी, २९ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
118
0
संबंधित लेख