मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात ‘या’ आठवडयात पावसाची शक्यता
पुणे – राज्यात पावसासाठी योग्य हवामान असल्याने उदयापासून पावसाला सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर 19 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कोकणातील रायगड, पालघर जिल्हयांत तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 16 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
83
0
संबंधित लेख