मान्सून समाचारपुढारी
मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे – कोकण, गोवा व विदर्भ या भागातील बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी येत्या 24 तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच मराठवाडयातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी दोन दिवसांनीही या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. संदर्भ – पुढारी, 9 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
59
0
संबंधित लेख