आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांची काळजी
हिवाळ्यात, दुभत्या जनावरांना खाद्य, चारा, पाणी आणि दुध पाजण्याची वेळ एकच ठेवावी. अचानक झालेल्या बदलामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
260
0
संबंधित लेख