आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
हिवाळ्यामध्ये जनावरांची काळजी घेणे आवश्यक
जनावरांची बसण्याची जागा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा, पाणी शोषून घेणारी कोणतीही मऊ, स्वस्त अशी वस्तू जनावरे बसण्याच्या ठिकाणी टाकावे, जेणेकरून ती जागा कोरडी राहण्यास मदत होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
773
0
संबंधित लेख