कृषि वार्ताकृषी जागरण
गुलाबी बोंड अळीवर करता येणार नियंत्रण
कापसाला लागणाऱ्या गुलाबी बोंड अळीवर होणार नियंत्रण_x005F_x000D_ कापसाला लागणारी गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करण्यासाठी आता, कृषी वैज्ञानिक चर्चा करत आहे. कापूस उत्पादक असलेले तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब अशा अनेक राज्यांसाठी कृषी वैज्ञानिक या अळीवर नियंत्रण आणण्यासाठी चर्चा करत आहे.
२०१७ व २०१८ या दोन्ही वर्षीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीने प्रचंड नुकसान झाले होते. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर व शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला होता. या सर्वांचा विचार करता, सर्व कृषी शास्त्रज्ञ गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करतील आणि शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करतील. संदर्भ - कृषी जागरण, ६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
244
0
संबंधित लेख