AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Mar 20, 06:30 PM
जैविक शेतीवसुधा ऑरगॅनिक
ताकापासून जैविक कीटकनाशक
ताक माठामध्ये घेऊन एखाद्या शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये अर्धे गाडून ठेवावे व २० ते २५ दिवसांनी ताक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक तयार होते तुरीमधील अळी ,कपाशीमधील बोन्ड अळी,हरभऱ्यातील घाटे अळीवर २०० ते २५० मिली प्रति पंप फवारणी केल्यास या किडींवर प्रभावी नियंत्रण करते . संदर्भ - वसुधा ऑरगॅनिक
193
60