आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामधील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सुनील कुमार राज्य:- उत्तरप्रदेश टीप:- इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
15
संबंधित लेख