आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
“ब्रॅकन”, अळी वरील परजीवी
या परजीवी कीटकांची मादी अळीवर अंडी घातले. त्यामुळे शत्रू किडीचा अटकाव होऊन पिकाचे संरक्षण करता येते. हि एक उपयुक्त कीटक आहे, त्याचे संरक्षण करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
0
संबंधित लेख