AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. समीर महतो राज्य - झारखंड उपाय:- कॅप्टन ५०% @३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
247
43