आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो पिकांमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण.
न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस (एनपीव्ही) प्रति हेक्टर २५० एलई फवारणी करावी आणि एनपीव्हीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति पंप १५ ग्रॅम गूळ घाला. यानंतर पावडर स्वरूपातील बॅसिलस थुरिंजेनेसिस @१ किलो प्रति हेक्टरी दुसरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
101
1
संबंधित लेख