आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मक्कामधील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी परिणामकारक कीटकनाशक
मक्कामधील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी,इमामॅक्टिन बेंजोएट ५% एसजी @४ ग्रॅम किंवा क्लोरेंट्रानिलिप्रोल १८.५% एससी @ ३ मिली प्रति १० लि पाण्यातून झाडांवर फवारणी करावी.
187
0
संबंधित लेख