उद्यानविद्याबिहार कृषी विद्यापीठ सबोर
जाणून घेऊया, प्रो- ट्रे मध्ये रोपे कशी तयार करावीत?
आपण इतर पद्धतीने देखील रोपांची निर्मित करतोच परंतु प्रो- ट्रे चा वापर करून केलेले रोपे चांगली वाढ झालेली दिसतात. रोपवाटिकेच्या संरक्षित वातावरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे निरोगी आणि चांगल्या गुणवत्तेची तयार करू शकतो. तसेच आपण ट्रे मध्ये कोकोपीट चा वापर करत असल्याने बियाणांची उगवण चांगली होते. तसेच रोपांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत असल्याने रोपांच्या मुळ्यांची वाढ चांगली होते. ट्रे मधून रोपे सहज अलग करून पुर्नलागवड करता येते. तसेच आपण हे ट्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य असल्याने पुर्नलागवडीस सोपे होते. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- बिहार कृषि विश्वविद्यालय सबौर हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
4
संबंधित लेख