जैविक शेतीआधुनिक शेती
जैविक द्रव्ये खतांचे फायदे
1) पिकाच्या उत्पादन वाढीस मदत करतात._x000D_ 2) रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो._x000D_ 3) पिकाची वाढ जोमदार होते._x000D_ 4) जैविक खतांमुळे जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते._x000D_ 5) जमिनीतील बुरशीपासून पिकाचे संरक्षण करते._x000D_ 6) पिकांची प्रतिकारशक्ती वाढते._x000D_ 7) द्रव जैविक खते, पिकाच्या वाढीस प्रोत्साहन देणार्या पदार्थांचे विश्लेषण करून पिकाची वाढ करतात._x000D_ संदर्भ:- आधुनिक शेती _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा ._x000D_
528
2
संबंधित लेख