पशुपालनअॅग्रोवन
पशु आहारातील क्षार मिश्रणाची गरज
• क्षार मिश्रणाने पशुच्या शरीरातील हाडे हे खनिज पदार्थापासून बनतात. • काही खनिजपदार्थ हे शरीरातील पाण्याचे संतुलन, आम्ल, अल्कली संतुलन राखण्यास मदत करतात. • काही खनिज पदार्थ हे विकरांसोबत कार्य करून रासायनिक क्रिया जलद करतात. • लोह खनिज हे शरीरामध्ये रक्त बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. • कोबाल्ट खनिज हे जीवनसत्व बनविण्यासाठी मदत करतात. • जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांची वाढ चांगली होते. दूध उत्पादन वाढते. आजार कमी होतात. संदर्भ – अॅग्रोवन ( डॉ. पवनकुमार देवकते )
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
660
0
संबंधित लेख