आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
१५ फेब्रुवारीनंतर चिकूच्या पिकांबाबत सावधगिरी बाळगा!
चिकू पिकात फळ पोखरणाऱ्या आळीचा उपद्रव वाढल्यास फळास नुकसान होऊन आर्थिकदृष्ट्या तोटा होऊ शकतो. याकरिता शिफारस केलेली उपाययोजना करावी.
448
0
संबंधित लेख