कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
ऑस्ट्रेलिया-भारताची एक नवीन सुरूवात
ऑस्ट्रेलिया आणि भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलियाई ब्रीडर मेंढीच्या निर्यातसाठी एक नवीन पशु चिकित्सा आरोग्य प्रोटोकॉलला अंतिम स्वरूप दिले, ऑस्ट्रेलियाई उच्चायोग, नवी दिल्ली येथे याविषयी माध्यमांच्याद्वारे ही माहिती दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सचिव, पशुपालन विभाग व डेयरी, तरुण श्रीधर यांच्यासह प्रोटोकॉलची ही देवाणघेवाण करण्यात आली. सिद्धू यांनी सांगितले की, "कृषी क्षेत्र यामध्ये पशुपालन देखील समाविष्ट आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वपूर्ण आहे. आपल्या कृषी क्षेत्रात अनेक अंतर आहेत, बऱ्याचा समानता असल्याने हे क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आधार बनला पाहिजे. संदर्भ – इकॉनॉमिक टाइम्स, १८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0
संबंधित लेख