AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Apr 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीमिडीयाकाॅम एएल
ड्रोनने पिकांचे परिक्षण करा
कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करणे हे नवीन तंत्रज्ञान आहे. ड्रोन-आधारित मानव रहित हवाई वाहने (यूएव्ही)च्या साहाय्याने शेतीमधील उभ्या पिकांची अचूक माहिती एकत्रित करून योग्य वेळी प्रसारित करण्याची क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग शेतीची माती आणि पिकांचे परिक्षण करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर शेतीची प्रगती करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.
पिकांमध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कीटनाशकाची फवारणी करण्यासाठी फक्त अर्धा तास लागण्याची शक्यता असते._x000D_ संदर्भ - मिडीयाकाॅम एएल जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
435
18