AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जमिनीलगत कुरतडलेला गहू आपल्याला आढळतो का?
जर जमिनीलगत गहूची वाळवी आढळल्यास, वाळवीच्या नियंत्रणासाठी सिंचनमार्फत मातीमध्ये क्लोरापायरिफॉस २०% ईसी @ १.५ लि प्रति एकर दयावे.
449
84