AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तोडणीला आलेल्या वांग्याच्या फळामध्ये अळीने केलेले बीळ आढळल्यास या कीटकनाशकाची फवारणी करावी.
तोडणीला आलेल्या वांग्याच्या फळामध्ये अळीने केलेले बीळ दिसल्यास, थायोक्लोप्रिड २१.७% एससी @ १० मिली किंवा पाइरप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% ईसी @ १० मिली प्रति १० लि पाण्यातून फवारणी करावी.
322
154