आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भोपळा पिकांमधील फळ तडकणे समस्या आणि फळाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.
शेतकऱ्याचे नाव - श्री. नथू पटेल राज्य - मध्य प्रदेश उपाय - कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे, त्यानंतर ४ दिवसांनी फळांच्या वाढीसाठी १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0
संबंधित लेख