AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. पुष्पेंद्र सिंह राजपूत राज्य - मध्य प्रदेश टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
440
31