आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी मूग पिकातील मावा किडीचे नियंत्रण
पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते जी पिकाच्या कोवळ्या भागातून रस शोषन करते. परिणामी पाने पिवळी पडतात. पाने चिकट काळे होत असल्याने रोपांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @४ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
0
संबंधित लेख