आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाटा पिकातील मावा किडीचे नियंत्रण.
बटाटा पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
92
2
संबंधित लेख