आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीच्या पानांवर काळ्या काजळीचा प्रादुर्भाव.
मावा किडीच्या चिकट स्रावामुळे पानांवर काळ्या काजळीचा थर जमा होतो त्यामुळे पिकामध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. वातावरणात ८०% पेक्षा जास्त आर्द्रता असल्यास या किडींचा अनपेक्षित प्रादुर्भाव वाढतो. याच्या नियंत्रणासाठी क्लोथीनिडीन ५० डब्ल्यूजी @३ ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन २० एसजी @३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
391
0
संबंधित लेख