पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अँथ्रॅक्स रोग : उपचार व नियंत्रण
अँथ्रॅक्स हा सर्व प्राणी व मानवांमध्ये होणारा एक तीव्र, संसर्ग बुरशीजन्य रोग आहे. हा रोग बॅसिलस अॅन्थ्रासीसमुळे होतो. या रोगामुळे जनावरे, शेळ्या, मेंढ्या अचानक मृत्यूमुखी पडतात. लक्षणे – • जनावरांच्या शरीरामध्ये अचानक तापमानात वाढ होते, तसेच शरीरामध्ये वेदनादेखील होतात. • हा रोग तीव्र स्वरुपाचा असल्यामुळे प्राणी कोणतेही लक्षणे न दर्शवता अचानक मृत्यू पावतात.
उपचार आणि नियंत्रण_x000D_ • रोगाच्या तीव्र स्वरुपामुळे अचानक मृत्यू झाल्यास, प्राण्यांमध्ये उपचार शक्य नसतात. तथापि, अँथ्रॅक्स बेसीली यावर उपचार होऊ शकतात ._x000D_ • अँथ्रॅक्स प्रती जैविक उपचारांना चांगला प्रतिसाद देतो आणि प्रतिजैविके वापरताना वैद्यकीय सल्ला घ्यावे. वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय औषध उपचार केले जाऊ नये._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेन्सी
531
0
संबंधित लेख