आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था
प्रदूषित पाण्यापासून दूर ठेवण्यासाठी जनावरांसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेला कचरा टाकू नका आणि प्लास्टिक पिशव्या वापरू नका.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
176
0
संबंधित लेख