आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांचे आरोग्य महत्वाचे आहे.
आपल्या जनावरांना कीटकनाशक फवारणी केलेला चारा देऊ नये किंवा स्वच्छ पाण्याने धुवून द्यावा. पशुपालकांनी कारखाने किंवा औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात गुरांना चरण्यास सोडू नये.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
115
0
संबंधित लेख