पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
पावसाळ्यात जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी!
पावसाळ्यात जनावरे व गोठा स्वच्छ ठेवणे अवघड जाते. अशा परिस्थितीत जनावराला आजार होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, थॅनिला रोग. गोठा स्वच्छ न ठेवल्याने कासेचे संसर्ग रोग होण्याचा धोका वाढतो. कधीकधी कास सुजल्याने दूध येणे बंद होते किंवा दूध उत्पादनात घट येते.
हि माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर पशु पालक मित्रांना जरूर शेअर करा.
34
6
संबंधित लेख