अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरचीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी खास सल्ला!
शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये मिरची ची सेटिंग झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्ता वाढविण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड ०.००१% @३० मिली प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. व १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकाद्वारे द्यावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-221,AGS-CN-366,AGS-CN-371&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
15