अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरबूज पिकासाठी योग्य खतमात्रा!
खरबूज लागवड करतेवेळी शेणखत तसेच निंबोळी पेंड १२० किलो + १८:४६:०० @५० किलो + MOP @५० किलो + यारा मिला कॉम्प्लेक्स @२५ किलो + सल्फर ९०% @३ किलो प्रति एकर लागवडीवेळी एकत्र मिसळून द्यावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-279&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
2