कृषी वार्ताham sikhenge
जमीन मोजणी कुठल्या आधारवर होते.सर्वे नंबर(खासरा क्रमांक), गट नंबर,भुमापण क्रमांक यात फरक काय आहे.
➡️शेतकरी बंधूंनो, आपल्या सातबाऱ्या वरती गट नंबर ,खासरा नंबर, सर्वे नंबर, भूमापन क्रमांक लिहिलेला असेल. ➡️हे जे वेगवेगळे शब्द आहेत याचा नेमका अर्थ काय आहे आणि याचा मोजणीशी काय संबंध आहे. ➡️या सर्व विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ -ham sikhenge, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
131
16
संबंधित लेख