अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये रससोषक किडींचा (मावा, तुडतुडे, पांढरी माशी किंवा फळ पोखरणारी अळी) प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर तसेच लवकर येणारा करपा यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी पायऱ्याक्लोस्ट्रोबिन ५% + मेटीराम ५५% डब्ल्यूजी @६०० ग्रॅम प्रति एकर प्रमाणात घेऊन फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-084,AGS-CP-660&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
2
संबंधित लेख