व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
तुरीतील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे होणार हमखास नियंत्रण!🐛
तूर पिकांमधील सर्वात हानिकारक कीड म्हणजे शेंग पोखरणारी अळी 🐛. या अळीमुळे पिकाचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट येते. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी सदरच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुरीचे भरघोस उत्पादन मिळवा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
8
संबंधित लेख