व्हिडिओदिशा सेंद्रिय शेती
पहा, जैविक बुरशीनाशक बनवण्याचा अनोखा फॉर्म्युला!
शेतकरी मित्रांनो, हे जैविक बुरशीनाशक प्रत्येक पिकासाठी वापरता येते. २४ तासात हे बुरशीनाशक तयार होते. याचा फवारणी व ठिबकद्वारे वापर करता येतो. हे उपयोगी जैविक बुरशीनाशक घरगुती पद्धतीने कसे तयार केले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
177
26
संबंधित लेख