कृषी वार्ताTips In Marathi
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेविषयी जाणून घेऊया सविस्तर!
➡️शेतकरी बंधूंनो, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेविषयी जाणून घेणार आहोत. ➡️हि योजना महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. ➡️या योजनेचा उद्देश काय आहे व शेतकऱ्याला या योजनेचा काय फायदा आहे. ➡️या योजनेच्या महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -Tips In Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
97
5
संबंधित लेख