कृषी वार्ताMarathi Things
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान! शेतीसाठी फायदेशीर योजना.
➡️शेतकरी बंधूंनो,कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजेनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ➡️हि योजना शेतकऱ्यांसाठी आणण्याचा शासनाचा उद्देश काय आहे व शेतकऱ्याला या योजनेचा काय फायदा आहे. ➡️या योजनेच्या महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Marathi Things, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
237
18
संबंधित लेख