कृषी वार्ताGR & TECH EDUCATION
प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणार घरकुलाचा लाभ!
➡️शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री आवास योजने ग्रामीण अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली होती. ➡️कागदपत्रांची पडताळणी हि झाली आहे.आणि आधार वेरिफिकेशन पण झाले आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे एक जी आर प्रकाशित झाला आहे. ➡️काय आहे हा जी आर आणि याचा लाभ कसा मिळणार आहे या विषयी महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - GR & TECH EDUCATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
165
17
संबंधित लेख