कृषी वार्ताTips In Marathi
रेशनकार्ड धारकांनो दिवाळी साठी मोफत रेशन!
➡️शेतकरी बंधूंनो, शासनाने रेशनकार्डवर धान्य मोफत मिळणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. ➡️अद्याप मोफत धान्य देणे सुरु झाले नाही. ➡️कधी मोफत धान्य देण्यास सुरु होणार या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Tips In Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
3
संबंधित लेख