कृषी वार्ताkisan udyog yojana
पहा, महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजनेविषयी सविस्तर माहिती!
➡️शेतकरी बंधूंनो,आज आपण महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजनेविषयी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. ➡️शासनाने २ लाखांवरील कर्जदारांना कर्ज माफ केले आहे.त्यानंतर नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी होत आहे. ➡️या शासनाच्या अपडेट विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - kisan udyog yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
162
14
संबंधित लेख