योजना व अनुदानicoNik Marathi
जाणून घ्या, मुख्यमंत्री रोजगार योजना २०२० बाबत!
शेतकरी मित्रांनो, व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु करण्यात आली असून या योजनेद्वारे सरकार आपल्याला उद्योग सुरु करण्यासाठी २५ ते ३५% पर्यंत अनुदान देणार आहे. तर या उपयुक्त योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- icoNik Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
172
17
संबंधित लेख