कृषी वार्ताTech with Rahul
जमिनीचा गट नकाशा कसा करायचा मोबाईलवर डाऊनलोड!जाणून घ्या.
👉शेतकरी बंधूंनो,भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट वरून जमिनीचा नकाशा निशुल्क रीतीने कसा डाउनलोड करायचा या विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे. 👉तसेच जमिनीची माहिती मिळवायची असल्यास संबधीत गावातील तलाठी कार्यालयात जाऊन माहिती मिळवावी लागत होती. आता मात्र तलाठी कार्यालयातुन माहिती प्राप्त करण्याची गरज उरणार नाही. 👉तरी हि महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Tech with Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
234
15
संबंधित लेख