कृषी वार्ताTips In Marathi
Whatsapp पेमेंट सर्व्हिस पैसे पाठवता येणार! आता विना चार्ज.
👉शेतकरी बंधूंनो,जगभरामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे मॅसेजेसिंग अ‍ॅप ने व्हाट्स -अप पे सुरु केले आहे. 👉आता व्हाट्स अ‍ॅप द्वारे आपण आता पैसे ट्रान्सफर करू शकणार आहात. 👉हि सेवा भारतात सुरु करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI)ने मंजुरी दिली आहे. या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Tips In Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
70
6
संबंधित लेख