अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील रोप कुरतडणारी अळीचे (कटवर्म) नियंत्रण!
हि अळी दिवसा जमिनीत लपते व रात्रीच्या वेळी रोप जमिनीलगत कापते. नियंत्रण - पीक उगवणीनंतर २० दिवसांनी क्लोरोपायरीफॉस २०% इसी @५०० ते १००० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 👉 हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-719&pageName=क्लिक करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
76
15
संबंधित लेख