योजना व अनुदानगावाकडची माहीती
वन्यप्राणीमुळे अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये शासन देणार.
शेतकरी मित्रांनो आपण पाहतो कि, 🐅🐆🦏🐍🦂 आपल्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून नुकसान तर होतेच त्याच बरोबर मनुष्य हानी देखील होते. यासाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जर वन्यप्राणीमुळे एखाद्या व्यक्तीस हानी पोहचल्यास शासनाकडून अर्थ साहाय्य देण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य रक्कम किती असेल व सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ - गावाकडची माहीती, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
8
संबंधित लेख